ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 June 2024
ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 June 2024
जालन्यात ओबीसी संघटनांचं रास्तारोको.. धुळे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न.. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी आंदोलक
अमित शाह, जेपी. नड्डांच्या उपस्थितीत दिल्लीत महाराष्ट्र कोअर कमिटीची बैठक.. लोकसभा निवडणुकांच्या निकालाचं विश्लेषणासोबतच विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला हे नाकारता येणार नाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य
छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका
विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीची घोषणा, १२ जुलैला होणार मतदान आणि त्याच दिवशी होणार मतमोजणी
मंत्रिमंडळाचा विस्तार याच आठवड्यात होण्याची शक्यता, वर्षावर उशिरापर्यंत विस्तारावर खलबतं, इच्छुकांकडून पक्षप्रमुखांकडे लॉबिंग सुरु