ABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 01 September 2024 latest News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppABP Majha Marathi News Headlines 09 PM TOP Headlines 09 PM 01 September 2024
रामराजे नाईक निंबाळकरांचे अजित दादांची साथ सोडण्याचे संकेत रणजीत सिंह निंबाळकर गोरे यांच्या विरोधामध्ये नाराजी तुतारी वाजवायला किती वेळ लागेल निंबाळकरांचा इशारा
तानाजी सावंत गणेश हाकेंवरून अजित पवारांची शिंदे फडणविसांकडे नाराजी नागपुरातील बैठकीतली इनसाईड बातमी माझावर महायुतीच्या नेत्यांसाठी गाईडलाईन्स ठरवणार.
महायुतीच जागावाटप 10 दिवसांमध्ये जाहीर करणार चंद्रशेखर बावनकोळ्यांची माहिती. छोट्या मित्र पक्षांचाही विचार होणार.
जिंकेल त्याला जागा हे महायुतीच सूत्र. महायुती सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच जोडेमारो आंदोलन. मालवड मधल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक ठाकरे पवार पटोलेंचा आंदोलनामध्ये सहभाग.
शिवद्रोही महायुतीला गेट आउट करा उद्धव ठाकरेंचा घणाघात तर महाविकास आघाडीला दोन वर्षांपूर्वीच गेट केलय मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार.
मध्यप्रदेशात शिवरायांचा. पाडला कर्नाटक मध्ये पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? फडणवीसांचा सवाल तर विकास काम सोडून राजकारण केल जातय? अजित दादांचा निशाणा.
पुतळा कोसळल्याच्या नंतर दंगली घडायला पाहिजे होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे चिथावणीखोर वक्तव्य. महायुतीची जोरदार टीका.
राज्यभरामध्ये भाजपचही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन पण बडे नेते आंदोलनापासून दूरच, शिवद्रोही आपल्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेत ठाकरेंचा टोला.
हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती कायम, कयाधू नदीला पूर, बाजारपेठेसह नागरिकांच्या घरामध्ये शिरल पावसाच पाणी, जनजीवन विसकट.
यवतमाळ, हिंगोली सह परभणी मध्ये तुफान, पाऊस, वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मराठवाडापूलही पाण्या विदर्भाला जोडणारा धनोडा खाली.