दुपारी 3 या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 12 September 2024 Latest News
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुपारी 3 या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3 PM 12 September 2024
मुंबईतील कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणाऱ्या पुलाचं लोकार्पण, अजित पवार मात्र अनुपस्थित, दादा याच रस्त्यानं जातील, काळजी करू नका, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
महाविकास आघाडीत १२५ जागांवर सहमती झाल्याची बाळासाहेब थोरातांची माहिती, एमआयएमचा निर्णय वरिष्ठ घेतील असं वक्तव्य..
मंत्री धर्मरावबाबा आत्रामांची मुलगी भाग्यश्री अखेर शरद पवारांच्या पक्षात, जयंत पाटलांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश, अहेरीमध्ये रंगणार बाप विरुद्ध लेक सामना...
दिलीप मोहितेंना आमदार करा, खेड-आळंदीला लाल दिव्याची गाडी देतो, अजित पवारांची आळंदीतल्या मेळाव्यात आश्वासन...
भाजप आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात अनेक शहरांमध्ये व्यंगचित्रांचे पोस्टर्स, पोस्टर्स कुणी लावले याचं गूढ..
मुख्यमंत्री शिंदे - अजित पवार यांची वर्षावर महत्त्वपूर्ण बैठक, शिवसेना राष्ट्रवादीच्या आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर खलबतं, लाडकी बहीण योजनेच्या अहवालावरही चर्चा
शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप, विरोधकांकडून टीकेची झोड..
राजेंद्र राऊतांचं आंदोलन सरकारी, मनोज जरांगे यांची टीका, फडणवीसांच्या जीवावर राऊतांना मस्ती असा आरोप..