ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 01 September 2024 Latest News

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 01 September 2024

 महायुती सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीचे जोडेमारो आंदोलन मालवड मधला शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आक्रमक ठाकरे पवार पटोलेंचा आंदोलनामध्ये सहभाग

मोदी सांगतात पवारांच बोट धरून राजकारणामध्ये आलो मला माझ्या बोटात. काळजी वाटते शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला

मध्यप्रदेशात शिवरायांचा पुतळा पाडला कर्नाटक. मध्ये पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले फडणवीसांचा सवाल तर विकास काम सोडून राजकारण करतायत अजित दादांचाही निशाणा.

पुतळा कोसळल्याच्या नंतर दंगली घडायला पाहिजे होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे चिथावणीखोर वक्तव्य. महायुतीची जोरदार टीका.

राज्यभरामध्ये भाजप सही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन पण बडे नेते आंदोलनापासून दूरच, शिवद्रोही आपल्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरलेत ठाकरेंचा टोला.

लालबाग परळ परिसरामध्ये बाप्पाच्या आगमनाची लगभग ढोलताशाच्या गजरामध्ये अनेक बाप्पा मंडपामध्ये दाखल, पूजेच साहित्य, मखर खरेदीसाठी बाजारपेठा फुलल्या

शिवद्रोही महायुतीला गेट आउट करा उद्धव ठाकरेंचा घणाघात तर महाविकास आघाडीला दोन वर्षांपूर्वीच गेट आउट केलय मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram