ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 01 September 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 01 September 2024

 रामराजे नाईक निंबाळकरांचे अजित दादांची साथ सोडण्याचे संकेत रणजीत सिंह निंबाळकर गोरेंच्या विरोधामध्ये नाराजी तुतारी वाजवायला किती वेळ लागेल निंबाळकरांचा इशारा

महायुतीचा जागा वाटप दहा दिवसांमध्ये जाहीर करणार चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती छोट्या मित्र पक्ष विचार होणार जिंकेल त्याला जागा हे महायुतीचे सूत्र

तानाजी सावंत गणेश हाकेंवरून अजित पवारांची शिंदे फडणवीसांकडे नाराजी नागपुरातील बैठकीमधली इनसाईड बातमी माझावर महायुतीच्या नेत्यांसाठी गाईडलाईन्स ठरवणार

महायुती सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीच जो मारो आंदोलन मालवण मधला शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक ठाकरे पवार पटोलेंचा आंदोलनामध्ये सहभाग शिवद्रोही महायुतीला गेट आउट करा उद्धव ठाकरेंचा घणाघात

तर महाविकास आघाडीला दोन वर्षांपूर्वी गेट आउट केलं मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार.

मध्यप्रदेशात शिवरायांचा पुतळा पाडला, कर्नाटक मध्ये पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले? फडणविसांचा सवाल, तर विकास काम सोडून राजकारण करतायत, अजित दादांचाही निशाणा.

पुतळा कोसळल्यानंतर दंगली घडायला पाहिजे होत्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंच चिथावणीखोर वक्तव्य, महायुतीची जोरदार टीका.

संभाजीनगर, दादर, नागपूर, सोलापूर मध्ये भाजपाचही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन, पण बडे नेते आंदोलनापासून दूरच, शिवद्रोही आज आपल्या विरोधात रस्त्यावर उतरलेत, ठाकरेंचा टोला, हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती, बाजारपेठेसह नागरिकांच्या घरामध्ये शिरल पावसाच पाणी,

यवतमाळ हिंगोली सह परभणी मध्ये तुफान पाऊस, वर्धा नदीला पूर तर पैनगंगा नदीन धोक्याची पातळी ओलांडली.

मराठवाडा विदर्भाला जोडणारा धनोडा पूलही पाण्याखाली.

धरतीवरचा नंदनवन असलेल्या काश्मीरमध्ये सुद्धा गणेशोत्सवाची धूम, पुण्याहून पाठवलेल्या बाप्पांच्या मूर्तींच, ढोल ताशांच्या गजरामध. स्वागत श्रीनगर, कुपवाडा, अनंत नाग मध्ये मंडळांची संख्या वाढली. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram