ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 26 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 26 August 2024

नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला शिवरायांचा पुतळा कोसळला, डिसेंबरमध्ये मोदींच्या हस्ते झालं होतं उद्घाटन, शिवप्रेमींची नाराजी

आमदार वैभव नाईकांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड, महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध, अनेक नेत्यांकडून शिवप्रेमींना शांत राहण्याचं आवाहन

मालवणमधील शिवरायांचा पुतळा नौदलानं उभारला होता, ताशी ४५ किमी वेगानं वारे वाहत होते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य
((पुतळा कोसळल्याचं खापर वाऱ्यावर?))

मुंबई-गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्य़वधाचा गुन्हा दाखल करा, पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश 

मुंबई-गोवा महामार्गाचं कंत्राट घेऊन पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्य़वधाचा गुन्हा दाखल करा, पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram