ABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4PM 08 August 2024

Continues below advertisement

वाढवण बंदर प्रकल्पाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार आढावा, थोड्याच वेळात सह्याद्री अतिथिगृहात बैठक सुरू होणार 

राज ठाकरे आज हिंगोली दौऱ्यावर, पक्ष कार्य़ालयात राज यांची एण्ट्री होताच शेकडो कार्यकर्त्यांचा गराडा 

लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार, दिंडोरीच्या सभेत अजित पवारांचा पुनरुच्चार 

पूजा खेडकरवर गुन्हा दाखल होऊन २० दिवस झाले तरी पूजा बेपत्ताच, अन्य दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी लागेल म्हणून दिल्ली पोलीस टाळाटाळ करतायेत का, RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांचा सवाल

बोगस संशयित दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांचा पर्दाफाश, ४०० हून अधिक बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची यादी एबीपी माझाच्या हाती... 

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील झाराप ते पत्रादेवी दरम्यान रस्त्यांची चाळण, गणेश चतुर्थीआधी खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी

विरोधकांच्या गदारोळातच लोकसभेत वक्फ
बोर्ड सुधारणा विधेयक सादर, मुस्लीम महिलांसोबतच बिगर मुस्लिमांनाही मिळणार वक्फ बोर्डात प्रतिनिधित्त्व...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram