ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines18 June 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअमित शाह, जेपी. नड्डांच्या उपस्थितीत पार पडली महाराष्ट्र भाजप नेत्यांची बैठक, आगामी विधानसभेसाठी रोडमॅपवर चर्चा, बैठकीनंतर फडणवीस यांची माहिती
कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया.
मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक विधान
छगन भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर एव्हाना मुख्यमंत्री झाले असते, संजय राऊतांचं वक्तव्य तर शिवसेना सोडणारे सगळे अस्वस्थ आत्मे, राऊतांची टीका
आमच्या अन्नात माती कालवणारा तू आणि आम्हाला भाऊ म्हणतो?? लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगेंवर जळजळीत टीका
जालन्यात ओबीसी संघटनांचं रास्तारोको.. धुळे-सोलापूर महामार्ग रोखण्याचा प्रयत्न.. लक्ष्मण हाकेंच्या समर्थनात ओबीसी आंदोलक आक्रमक
लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसला हे नाकारता येणार नाही, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं सूचक वक्तव्य