ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 18 April 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 18 April 2025

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची, नव्या शैक्षणिक धोरणावर शिक्कामोर्तब...हिंदी लादणार असाल तर संघर्ष अटळ, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा इशारा...

बाळासाहेबांच्या आवाजाची नक्कल म्हणजे पोरकटपणा आणि उबाठेपणा, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल...स्वतःचं पाप झाकण्यासाठी आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी कृत्य केल्याचा आरोप...

नाशिक दगडफेकीप्रकरणी आतापर्यंत १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल..संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश

नाशिक दगडफेकीप्रकरणी आतापर्यंत १४०० ते १५०० जणांवर गुन्हा दाखल..संशयित आरोपींमध्ये काँग्रेस, ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश

निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले पुण्यात दाखल..आज बीड पोलिसांना शरण येणार, तर कराडच्या एन्काऊंटरची चर्चा बंद दाराआड झाल्याचे सर्व पुरावे असल्याचाही दावा

तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीकडून पुणे पोलिसांकडे अहवाल सादर...मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर ठपका नसल्याची माहिती तर अहवाल अर्धवट असल्याचा अमित गोरखेंचा दावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उच्च न्यायालयाची नोटीस, विधानसभेला निवडणूक आयोगाने नियमांची पायमल्ली केली, काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल गुडधेंची याचिका, उत्तर सादर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना निर्देश

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola