ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025
ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 15 March 2025
महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक...१७ मार्च रोजी आंदोलन करुन मुख्यमंत्र्यांना देणार निवेदन..
छत्रपती संभाजी नगरात औरंगजेबाच्या कबर परिसरात बंदोबस्त वाढवला...SRPFची एक तुकडी तैनात...कबरीकडे जाणाऱ्यांची चौकशी सुरू.
औरंगजेबाच्या कबरीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर...कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी...तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर...
एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते, संजय राऊत यांचा मोठा दावा, दिल्लीत अहमद पटेलांना भेटले होते आणि पृथ्वीराज चव्हाणांना याबद्दल विचारा असं आव्हान...
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ऑफरवरुन नाना पटोलेंचा य़ूटर्न...गंमतीने विधान केल्याची पटोलेंचं स्पष्टीकरण तर ऑफर ऐकून वाचाच गेली, संजय राऊतांची प्रतिक्रिया
मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला आल्याबद्दल पवारांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार, बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि मल्हारराव होळकरांचे पूर्णाकृती पुतळे तालकटोरा स्टेडियममध्ये उभारण्याची मागणी
काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम, शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका...बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानियांचा हल्लाबोल...