ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 27 September 2024

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोडीचा प्रयत्न.. नाव उघड करण्यास पोलिसांचा नकार..  मंत्रालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर..

फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणाऱ्या महिलेला शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथकं स्थापन, मरीन ड्राइव पोलिसांमध्ये गु्न्हा..

पोलिस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवण्याची, काँग्रेस शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी.. तर शिंदे गटाकडून निवडणुका एकाच टप्प्यात घेण्याची मागणी...

राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासह १०० कोटी खर्चून साकारणार शिवसृष्टी.. मुख्यमंत्र्यांपुढे प्रेंझेटेशन सादर...

पुणे मेट्रो सुरू करण्यासाठी मविआ नेत्यांचे ठिय्या आंदोलन, मोदींच्या हस्ते रविवारी उद्घाटन आणि शिंदे-फडणवीस करणार मेट्रोनं प्रवास...

अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी जमीन उपलब्ध करुन देऊ, राज्य सरकारची हायकोर्टात हमी, तीन शहरांमध्ये झालाय अंत्यसंस्काराला विरोध...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola