ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 24 October 2024

दिल्लीत महायुतीच्या फॉर्म्युल्यावर होणार शिक्कामोर्तब, भाजपचा जास्तीच्या जागांचा आग्रह तर लोकसभा स्ट्राईक रेटनुसार शिंदेही वाढीव जागांवर ठाम, शेवटच्या ३० जागांसाठी रस्सीखेच..

अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची लगबग, स्वत: स्कूटी चालवत यशोमती ठाकुरांची बाईक रॅली,जयंत पाटील, राजन विचारे, रोहित पाटलाचं शक्तिप्रदर्शन

शंकरबाबा मठात दर्शन घेऊन चंद्रकांत पाटलांची आगेकूच, धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंकडून औक्षण, संजय बांगर, राधाकृष्ण विखे पाटील, किरण सामंतही अर्ज भरणार

इंदापुरात हर्षवर्धन पाटील, नंदुरबारमध्ये राजेश पाटील, जालन्यात अर्जुन खोतकर, मुक्ताईनगरमधून चंद्रकांत पाटलांनी, भगीरथ भालके, रणजीत शिंदेंनी दाखल केला अर्ज, सर्वच उमेदवारांचं भव्य शक्तिप्रदर्शन

मविआतील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड, अस्लम शेख मातोश्रीवर, धारावी, भायखळा आणि वांद्रे पूर्वसाठी काँग्रेस आग्रही

रामटेकच्या जागेसाठी काँग्रेस नेत्यांची मुंबईकडे धाव... सुनील केदार, राजेंद्र मुळक उद्धव ठाकरेंच्या भेटीला, रामटेकच्या बदल्यात उमरेडची जागा सोडण्यास काँग्रेस तयार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram