ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines 5 PM 17 December 2024

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या भेटीला...विरोधी पक्षनेत्यासंदर्भात भेट झाल्याची शक्यता

नाराज छगन भुजबळांचा अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंवर थेट हल्लाबोल...तिघेच निर्णय घेतात, आपल्याला विश्वासात घेतलं जात नसल्याची तक्रार...पवारांच्या पक्षात मान होता, आता चुकीची वागणूक, भुजबळांची खंत...

भुजबळांनी मंत्री करा, असं फडणवीसांनी सांगितलं, पण त्यांचं कुणी ऐकलं नाही, भुजबळांचा हल्लाबोल...लढा मंत्रिपदाचा नाही तर अस्मितेचा असल्याचं भुजबळांचं वक्तव्य...

छगन भुजबळांवर अन्याय झालाय, पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर  समर्थकांची प्रतिक्रिया तर अजित पवारांच्या बारामतीमधल्या निवासस्थानाबाहेर ओबीसींचं आंदोलन

छगन भुजबळ अधूनमधून संपर्कात असतात, नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमी उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य, नाराज असलेल्यांचे निरोप येत असल्याचाही दावा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram