ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

धनजय मुंडेंना सत्तेत ठेऊन कराडची चौकशी कशी चालेल?, मुंबईतल्या जनआक्रोश मोर्चात जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल...मेट्रोपासून सुरु झालेला सर्वपक्षीयांचा निषेध जनआक्रोश मोर्चा आझाद मैदानात...

मुंबईत मेट्रोपासून सुरु झालेला सर्वपक्षीयांचा निषेध जनआक्रोश मोर्चा आझाद मैदानात, संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा निषेध 

 मुंबईत गेल्या अडीच तासांपासून अग्नितांडव, दिंडोशी खडकपाडा परिसरात फर्निचरची ४० ते ५० दुकानं जळून खाक, अग्निशमन दलाच्या २५ ते ३० गाड्या घटनास्थळी

मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करावं, मराठा समाजाच्या १० मागण्या तातडीने पूर्ण करा, मनोज जरांगेंची मागणी, आरक्षणासाठी जरांगेंचं आजपासून उपोषण

अमरावतीत काही संघटना त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप, अशा प्रकारांमुळे अमरावतीत हिंसक वळण लागेल, ठाकूरांकडून चिंता व्यक्त

इंदापुरात अतिरिक्त सत्र न्यायालय उद्घाटनात राजकीय नाट्य, कार्यक्रमात सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील प्रेक्षकांत तर अजित पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये  संवाद नाही

अमरावतीत काही संघटना त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप, अशा प्रकारांमुळे अमरावतीत हिंसक वळण लागेल, ठाकूरांकडून चिंता व्यक्त

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram