ABP Majha Marathi News Headlines 9 PM 27 June 2024 TOP Headlines

अजितदादांना महायुतीतून बाहेर काढा, ते सत्तेत असतील तर सत्ता नका, पुणे भाजप उपाध्यक्षाची अजित पवारांविरोधात आगपाखड, राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक

अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पाच ते सहा आमदारांनी घेतली जयंत पाटलांची भेट...पश्चिम महाराष्ट्रातल्या काही आमदार पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात...

विधिमंडळात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र लिफ्टने प्रवास, राजकीय चर्चांना उधाण, तर ही योगायोगाने झालेली अनौपचारिक भेट, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण

ठाकरेंची लिफ्ट सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, ठाकरे आणि फडणवीसांच्या लिफ्टमधील भेटीवरुन शिंदेंची कोपरखळी

विधान भवनात उद्धव ठाकरे आणि चंद्रकात पाटलांची देखील भेट, अनिल परबांना पाटलांच्या अॅडव्हान्स शुभेच्छा, तर अंबादास दानवेंना दिलं चॉकलेट 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola