ABP News

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 27 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 27 December 2024

बीडमध्ये महादेव अॅपद्वारे ९ अब्जपेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार, आकाचा पुनरुच्चार करत आमदार सुरेश धस यांचे गंभीर आरोप, पालकमंत्रीपद लखलाभ म्हणत धनंजय मुंडेंनाही टोला

सुरेश धस यांच्यानंतर आमदार प्रकाश सोळंकेच्या रुपात धनंजय मुंडेंवर स्वकीयांचाच हल्लाबोल, तर विरोधकांकडून वाल्मिक कराडच्या निमित्तानं मुंडें सतत निशाण्यावर

तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत धनंजय आणि पंकजा मुंडेंचा राजीनामा घ्या, सरपंच हत्येच्या निषेधार्थ रेणापूरमध्ये निघालेल्या मोर्चात मागणी, देशमुखांच्या मुलीला अश्रू अनावर

संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ उद्या बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा... कोणकोणते नेते सहभागी होणार याकडे लक्ष, शहरात तगडा पोलीस बंदोबस्त

पवनचक्कीच्या वादातून तुळजापुरातील जवळग्याचे सरपंच नामदेव निकम यांच्यावर प्राणघातक हल्ला, कारवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, हल्ल्यात सरपंच निकमांसह आणखी एक जण जखमी

लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशीरा होण्याची शक्यता, सरकारी तिजोरीतल्या खडखडाटाची जोरदार चर्चा

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram