ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 2PM 03 September 2024

Continues below advertisement

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ३५ आगारांमध्ये चक्काजाम, कोकणावरही परिणाम, मुंबई, नागपूरसह राज्यभरात आंदोलन

सणासुदीच्या काळात प्रवाशांना वेठीला धरु नका, आंदोलन मागे घ्या, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचा सरकारला घरचा आहेर, एसटी कर्मचारी संघटना आंदोलनात उतरणार

मुख्यमंत्र्यांनी लेखी आश्वासन दिल्यास लगेच एसटी सुरु करु, कृती संघ समितीच्या संदीप शिंदेंचा दावा, तर एसटी आंदोलनाला मविआची फूस, सदावर्तेंचा आरोप

फोटोला कसले जोडे मारता, धमक असेल तर समोर या, महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनावर अजित पवार यांचं खुलं आव्हान

वस्ताद बदलला नाही तर योग्य नेतृत्व स्वीकारलं, एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत समरजीत घाटगे यांचा दावा, संध्याकाळी समरजीत घाटगेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

शरद पवारांकडून आगीत भस्मसात झालेल्या केशवराव नाट्यगृहाची पाहणी, नाट्यगृहाच्या उभारणीसाठी दिले १ कोटी रुपये

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram