ABP Majha Marathi News Headlines 9AM 02 September 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 02 September 2024

पुण्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे, काल एकाच दिवशी कोयत्याने वार करुन दोघांची हत्या, मरण पावलेल्यांमध्ये एक माजी नगरसेवक तर दुसरा फायनान्सर

जायकवाडी धरणातील पाणीसाठा ८७ टक्क्यांवर, कुठल्याही क्षणी गोदावरीत सोडणार पाणी, गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

हिंगोलीत पावसाचा जोर कमी, पूर ओसरल्यानंतर नुकसानीची दाहकता समोर, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, चिखल काढण्याचं काम सुरु

पावसाचा जोर कमी होताच शेती पिकांचे पंचनामे करण्याचे मंत्री धनंजय मुंडेंचे आदेश, नुकसानीची माहिती शेतकऱ्यांनी विमा कंपनीला मर्यादेत कळवावी, मुंडेंचं आवाहन

पुण्यातील नारायणगाव उपबाजार केंद्रात कोथिंबीर आणि मेथीला विक्रमी दर, कोथिंबिरीच्या एका जुडीला २०० तर मेथीच्या एका जुडीला ११० रुपयांचा दर

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram