ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 04 June 2024

Continues below advertisement

T20 वर्ल्डकप विजेते पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, पंतप्रधान मोदींसह टीम इंडिया

बार्बाडोस ते नवी दिल्ली टीम इंडियाचा प्रवासातही जल्लोष, चार्टर्ड फ्लाईटमधील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ बीसीसीआयकडून जारी

विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईही सज्ज, विजयरथ तयार, संध्याकाळी नरीमन पाँईट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन बसमधून व्हिक्टरी परेड

काँग्रेस नेते सुनील केदार यांना दिलासा नाहीच, शिक्षेला स्थगिती देण्यासाठीची याचिका नागपूर खंडपीठाने फेटाळली, जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात झाली होती शिक्षा

राजकारणात आल्यापासून मी पक्ष बदलला नाही, 
राज्याची जनता हाच माझा पक्ष, अजित पवारांचा दावा, तर अजित पवारांनी काकांचा पक्ष चोरला, संजय राऊतांचा टोला

अंबादास दानवेंच्या निलंबनाचा आज फेरविचार, देवेंद्र फडणवीसांची माहिती.. तर इन्स्टाग्राम प्रोफाईल बायोमध्ये दानवेंकडून निलंबित विरोधी पक्षनेता असा उल्लेख 

विधान परिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीसाठी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस, १२ उमेदवार रिंगणात असल्याने प्रचंड चुरस

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram