ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines PM 20 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines PM 20 August 2024

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, सरन्यायाधीशांच्या नेतृत्वातील तीन सदस्यीय खंडपीठ कुठले निर्देश देणार याकडे लक्ष 
((कोलकाता केसवर उद्या 'सुप्रीम' सुनावणी))

पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा आज दिल्ली दौरा, राष्ट्रपती, गृहमंत्र्यांची घेणार भेट, सर्व संवैधानिक पर्याय खुले, राज्यपालांचे संकेत

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला ११ वर्षे पूर्ण, सूत्रधार अजूनही मोकाट, मुक्ता आणि हमीद दाभोलकर पुण्यात निदर्शनं करणार

तरुण-तरुणींसाठी खुशखबर, राज्यात डिसेंबरमध्ये साडेसात हजार पदांसाठी पुन्हा पोलीस भरती, मुंबई पोलीस दलासाठी बाराशे पदं'

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा, मल्लिकार्जुन खरगेंसह शरद पवार, उद्धव ठाकरेही राहणार उपस्थित

मराठवाड्यानंतर राज ठाकरे आजपासून विदर्भ दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीसाठी आणखी उमेदवारांची घोषणा होण्याची शक्यता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram