ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 31 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउरणमधील यशश्री शिंदे हत्येचा आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी, लग्नाला नकार दिल्यानं हत्या केल्याचं उघड
तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप
प्रचाराला याच, विधानसभेत उरली सुरली गुर्मीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार
मुंबईतील अंधेरी पूर्वच्या जागेवर भाजपनं सांगितला दावा, जागा भाजपत लढणार आणि जिंकणार, कार्यकर्ता मेळाव्यात अमित साटम यांचं वक्तव्य
अटक करायला गेलेल्या पोलीस पथकावर गरम पाणी ओतलं, भाईंदरमधली धक्कादायक घटना
डोंबिवलीच्या मध्यवर्ती भागात मोठमोठाले खड्डे, एबीपी माझानं बातमी दाखवताच महानगपपालिकेला खडबडून जाग
चेंबूरच्या रेल्वे स्थानकाजवळील ट्रॅकवर जीव धोक्यात घालून भाविकांकडून देवीची पूजा..श्रावण महिन्यात पूजेची परंपरा असल्याचा स्थानिकांचा दावा..