ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 05 November 2024
नालासोपाऱ्यात रेल्वेच्या टीसीची मराठी दाम्पत्यावर दादागिरी, रेल्वेत मराठी बोलणार नसल्याची लेखी हमी घेतल्याचा आरोप, मराठी एकीकरण समितीने दिला होता ठिय्या
नवाब मलिकांच्या उमेदवारीचं राष्ट्रवादीच्या प्रफुल पटेलांकडून समर्थन, मलिकही म्हणतात निवडून आल्यावर भाजपसोबतच विधानसभेत बसणार
डॉ. हिना गावित यांचा भाजपला रामराम, गावित यांचा पक्षाकडे राजीनामा, अक्कलकुवा मतदारसंघात हिना गावितांची बंडखोरी
कोल्हापूर उत्तरची जागा आम्ही सात वेळा जिंकली होती, आम्हाला द्यायला पाहिजे होती, काँग्रेसमधल्या कालच्या गोंधळानंतर संजय राऊतांचा टोला..
अर्ज माघारीच्या विषयावर पडदा टाकतो, संध्याकाळपर्यंत कोल्हापूर उत्तरचं चित्र स्पष्ट होईल, बैठकीनंतर सतेज पाटलांचं स्पष्टीकरण
अर्ज माघारीनंतर मविआचा फॉर्म्युला समोर, १०२ जागांसह फक्त काँग्रेस सेंच्युरीपार, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला ९२ तर शरद पवारांची राष्ट्रवादी लढवणार
८६ जागा'मविआपाठोपाठ महायुतीचाही फॉर्म्युला समोर, भाजपला १५२ जागा, शिंदेंच्या शिवसेनेला ८५ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ५४ जागा, चार जागांवर मैत्रीपूर्ण लढती