ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 30 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 30 October 2024

भाजपच्या तीव्र विरोधानंतरही अजित पवारांकडून नवाब मलिकांना उमेदवारी, माझा व्हिजनमध्ये फडणवीसांचा गौप्यस्फोट, तर ४ तारखेला चित्र स्पष्ट होणार असल्याचं म्हणत अजितदादांनी सस्पेन्स वाढवला

मनसुख हिरेनच्या हत्येबाबत माहिती होती की नाही हे अनिल देशमुखांनी स्पष्ट करावं,फडणवीसांचं थेट आव्हान, तर परमबीर, फडणवीस आणि वाजे एकत्रच, देशमुखांचा पलटवार

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत मनोज जरांगेंनी मविआच्या नेत्यांकडून लिहून घ्यावं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आव्हान

ज्यांना दैवत मानलं त्यांनी माझी नक्कल करणं हे वेदनादायी, माझा व्हिजनमध्ये अजित पवारांकडून खंत व्यक्त,

आता रोहित पाटलांवर सांगली पॅटर्नचा सामना करण्याची वेळ, संजय राऊतांचं सूचक वक्तव्य, सांगोल्यात शेकापशी चर्चेची तयारी तर बंडखोरांची समजूत काढण्याचा पवित्रा

आर आर पाटलांनी सिंचन घोटाळ्याची चौकशी लावल्याची कल्पना अजितदादानी शरद पवारांना दिल्याचा छगन भुजबळांचा दावा, आर आर पाटील हयात नसल्याने वाद वाढवण्यास नकार

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram