ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 09 AM 15 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स
सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा, सध्या एसआयटीकडे ताबा, आज केज कोर्टात हजर करणार
परळी पोलीस स्टेशनसमोरील कराड कुटुंबीयांचं ठिय्या आंदोलन मागे...आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सकाळी दहा वाजता बैठक... धनंजय मुंडेही परळीत दाखल
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई, नवी मुंबई दौरा... नौदलाच्या ताफ्यात आयएनएस सुुरत, नीलगिरी आणि वागशीर सहभागी होणार, नवी मुंबईत करणार इस्कॉन मंदिराचं उद्धाटन
राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांची मुख्यमंत्र्यांवर नाराजी.. हसन मुश्रीफ, बाबासाहेब पाटलांच्या खात्याचे निर्णय बदलल्यानं नाराजीची चर्चा...एबीपी माझाला सूत्रांची माहिती
टोरेससारख्या फसव्या योजनांना आवर घालण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेचा गुप्तचर विभाग पुन्हा सुरु करणार, चार वर्षांपूर्वी सेटलमेंटच्या आरोपांमुळे बंद झालेल्या विभागाचं टोरेसनंतर पुनरुज्जीवन
कोरोनाच्या ढिसाळ हाताळणीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या, फेसबुकच्या मार्क झुकरबर्गच्या वक्तव्याची भारत सरकारकडून गंभीर दखल, माफी मागण्याची संसदीय समितीची मागणी