ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 10 December 2024

मुंबईतील कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, पाच जणांचा मृत्यू, ३० ते ३५ जण जखमी, कुर्ला एलबीएस रोडवरील घटना, घटनेचा सीसीटीव्ही समोर.

अपघातग्रस्त दुर्दैवी बसचा चालक संजय मोरेला पोलिसांकडून अटक, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल.. अपघातस्थळी फॉरेन्सिक पथकही दाख

कुर्ल्यातील भीषण अपघातानंतर कुर्ला स्टेशनबाहेरील बस स्थानक बंद, अनुचित प्रकार होऊ नये म्हणून बेस्ट प्रशासनाकडून खबरदारी

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...तर विधानसभेत फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर...

'एक देश, एक निवडणूक' विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती...एकमतानं विधेयक मंजुरीसाठी सरकारचे प्रयत्न..

संजय मल्होत्रा रिजर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर...केंद्र सरकारकडून घोषणा...संजय मल्होत्रा १९९०च्या बॅचचे सनदी अधिकारी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram