ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 24 April 2025
By : abp majha web team
24 Apr 2025 07:56 AM (IST)
ABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines 24 April 2025
कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळेंचं पार्थिव पुण्यात दाखल...कुटुंबीयांचा आक्रोश सकाळी ९.३० वाजता होणार अंत्यसंस्कार.
जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेले डोंबिवलीकर मोने, जोशी आणि लेले यांच्या पार्थिवावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, तर देसलेंना अखेरचा निरोप देताना पनवेलकर भावूक
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांना नौदलाक़डून मानवंदना, पत्नी हिमांशीचा आक्रोश ऐकून संपूर्ण देश सुन्न..
दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारचा पाकिस्तानला दणका...सिंधू जल करार स्थगित, अटारी बॉर्डर बंद करण्याचाही निर्णय, पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे केंद्राचे आदेश
सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तानचा संताप, हल्ल्याशी संबंध नाही, भारताचा निर्णय अयोग्य, उपपंतप्रधान इशाक दार यांची प्रतिक्रिया
केंद्र सरकारने आज बोलावली सर्वपक्षीय बैठक.. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या, कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीतील निर्णयांची देणार माहिती.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांच्या शोधासाठी लष्कराची कारवाई सुरु...१५०० हून अधिक लोकांना ताब्यात घेऊन चौकशी... संशयित दहशतवाद्यांचे फोटो आणि रेखाचित्रे जारी... २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर
JOIN US ON
Sponsored Links by Taboola