ABP Majha Marathi News Headlines 2:00 AM TOP Headlines 18 April 2025

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 2:00 AM TOP Headlines 18 April 2025

यवतमाळमध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीचा नदीत बुडून मृत्यू...पाईपलाईन असून पाणी नाही, हॅण्डपंपही धूळखात, काठोडा पारधी बेड्यात पाण्याचं दुर्भिक्ष्य

यवतमाळमधील मुलीच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार, माझाच्या बातमीनंतर आदिवासी मंत्री अशोक उईकेंचं आश्वासन.. तर सोलार पॅनल घेऊन आदिवासी विभागाचे प्रकल्प निरीक्षक पथकासह मुलीच्या गावात दाखल

बीडच्या सनगावमधील वकील महिलेला सरपंचाचसह दहा जणांकडून काठ्या, पाईपनं अमानुष मारहाण, मंदिरातील लाऊडस्पीकरविरोधात तक्रार केल्याने मारहाण केल्याचं समोर, दहा जणांवर गुन्हा

हिंदी विषयाच्या सक्तीविरोधात मनसेचं आंदोलन, मुंबई आणि पुण्यात मनसैनिकांकडून हिंदी सक्तीच्या जीआरची होळी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram