ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 12 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 12 April 2025

शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गृहमंत्री अमित शाह रायगडमध्ये दाखल...मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात घेतली भेट, राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती 

राष्ट्रवादी काँग्रेस आज अमित शाहांना वक्फ विधेयकासंदर्भात निवेदन देण्याची शक्यता, नवाब मलिकांच्या समितीने तयार केलेलं निवेदन अजित पवारांकडे सुपूर्द, सभागृहात शाहांनी दिलेली आश्वासनं पाळण्याचं आवाहन

अमित शाह संध्याकाळी घेणार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक...रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत तिढा सुटणार का याकडे लक्ष...तर अजित पवार बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती 

पालकमंत्रिपदाचा विषयांवर आज चर्चा करण्याचं कारण नाही, खासदार सुनील तटकरेंची माहिती...तर अमितभाई स्नेहभोजनाला येत असल्यानं आदर, तटकरेंची प्रतिक्रिया...

सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील हत्यार परीक्षण अहवाल एबीपी माझाच्या हाती...४ विशेष हत्यारांनी मारहाण केल्याचं नमूद...हत्यारं कराड गँगने तयार केल्याचा अहवालात उल्लेख...

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola