ABP Majha Marathi News Headlines 8:00 AM TOP Headlines 13 April 2024

ABP Majha Marathi News Headlines 8:00 AM TOP Headlines 13 April 2024

अमित शाह सकाळी १० वाजता भोपाळला रवाना होणार...त्याआधी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे शाहांची भेट घेण्याची शक्यता...काल रात्री शाहांसोबत कुठलीही बैठक नाही...

एकनाथ शिंदेंनी अर्थखात्याबाबत अमित शाहांकडे खंत व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती...तर एकनाथ शिंदेंसोबत संबंध चांगले, ते अमित शाहांकडे तक्रार करणार नाहीत, अजित पवारांनी केलं स्पष्ट...

रायगडावर शेवटच्या क्षणी एकनाथ शिंदेंच्या भाषणाचा निर्णय...मात्र अजितदादांना भाषणाची संधी नाही...तर वेळेअभावी भाषण केलं नाही अजित पवारांनी केलं स्पष्ट...

सुनील तटकरेंच्या घरी अमित शाहांचं स्नेहभोजन, भरत गोगावलेंची दांडी, उशीर झाल्यानं गेलो नसल्याचं स्पष्टीकरण...पालकमंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा नाही...

मुंबईत मनसेकडून सर्व ४८ खासदारांविरोधात बॅनरबाजी...मराठी खासदार नव्हे तर कणा नसलेले खासदार म्हणा, बॅनरबाजीतून डिवचलं..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola