ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 11 April 2025
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 11 April 2025
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचाही पगार करा, महामंडळाचे अध्यक्ष सरनाईकांची मागणी, ९२८ कोटी मागितल्यावर अर्थखात्याने २७२ कोटीच दिल्याची टीका
महिला, ज्येष्ठ आणि दिव्यांगांना दिलेल्या सवलतींचा उत्पन्नावर परिणाम, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार कपातीवर अर्थमंत्री अजित पवारांचं भाष्य...कर्मचाऱ्यांवर आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका, सुळेंचं आवाहन...
एसटी कर्मचाऱ्यांचा उरलेला ४४ टक्के पगार मंगळवारपर्यंत मिळणार, एबीपी माझाच्या पाठपुराव्याला मोठं यश, ५६ टक्केच पगार झाल्यानं एसटी कर्मचाऱ्यांची झालीय अडचण
महाराष्ट्रातील रेल्वेसाठी केंद्र सरकारकडून १ लाख ७३ हजार कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, रेल्वेमंत्र्यांकडून नव्या मार्गांची घोषणा तर कल्याण ते बदलापूर तिसरा आणि चौथा रेल्वेमार्गही मंजूर
शिवरायांचं स्मारक अरबी समुद्राऐवजी राजभवनात व्हावं, खासदार छत्रपती उदयनराजे भोसलेंची मागणी स्मारकाबाबत शाहा, फडणवीसांशी बोलल्याचीही माहिती