ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 04 December 2024
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 6PM टॉप हेडलाईन्स 6PM 04 December 2024
एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होण्यासाठी सकारात्मक, सूत्रांची माहिती...शिंदे मंत्रिमंडळात सहभागी होतील याची खात्री, फडणवीसांना विश्वास
शिंदेंचं माहिती नाही, मी मात्र शपथ घेणार, पत्रकार परिषदेत अजित पवारांची टोलेबाजी...तर दादांना सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळा शपथ घेण्याचा अनुभव, शिंदेंचाही टोला...
महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन केला सत्तास्थापनेचा दावा...आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं...राज्यपालांनी औपचारिकपणे दिलं सत्तास्थापनेचं निमंत्रण...
महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन केला सत्तास्थापनेचा दावा...आमदारांच्या समर्थनाचं पत्र सोपवलं...राज्यपालांनी औपचारिकपणे दिलं सत्तास्थापनेचं निमंत्रण...
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब...भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमतानं निवड...जनादेशाचा आनंद, पण जबाबदारी वाढली, फडणवीसांचं वक्तव्य...
नव्या सरकारचा उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता शपथविधी...आझाद मैदानावर जय्यत तयारी...पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह उपस्थित राहणार...
उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरे, प्रकाश आंबेडकरांना शपथविधीचं निमंत्रण...सर्व माजी मुख्यमंत्री आणि सर्व महत्त्वाच्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांनाही बोलावल्याची सूत्रांची माहिती...