ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 August 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 25 August 2024

केंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू, मार्च २०२४च्या प्रभावाने अंमलबजावणी, लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा

तक्रारीसाठी गेल्यावर पोलिसांनी ताटकळत ठेवलं, तर मेडिकलसाठी रात्री १२ नंतर नेलं,  बदलापुरातील पीडितेच्या पालकांकडून इन्स्पेक्टर शुभदा शितोळेंचा पर्दाफाश

पुरूष कर्मचारी कामच करत नसल्याची बदलापूरच्या शाळेतील मुख्याध्यापिकेची थाप, पीडितेच्या पालकाकडून  माझासोबतच्या फोन संभाषणादरम्यान शाळा प्रशासनाचा पर्दाफाश

बदलापुरातील पीडित चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली कैफियत, आपबीती ऐकून महाराष्ट्र गहिवरला, तर व्यवस्थेविरोधात तीव्र संताप

उरणमधील हिट अँड रनचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर, भरधाव कारची ५ दुचाकीस्वार आणि नागरिकांना धडक, पोलीस फरार आरोपीच्या मागावर

बदलापुरातील पीडित चिमुकलीच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना मांडली कैफियत, आपबीती ऐकून महाराष्ट्र गहिवरला, तर व्यवस्थेविरोधात तीव्र संताप

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram