ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्स-

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, अमेरिकेतल्या कोर्टाची प्रत्यर्पणाला मंजुरी

गडचिरोली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांकडून विविध विकासकामांचं लोकार्पण, माओवाद्यांच्या बालेकिल्ल्यात ३२ किमी रस्ता, एसटी बस सुरू, मुख्यमंत्र्यांनीही केला बस प्रवास

माओवादावर अंतिम प्रहार करण्याची वेळ आली, मुख्यमंत्र्यांची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह प्रतिक्रिया, नक्षल्यांच्या दलमला एकही माणूस मिळत नसल्याची प्रतिक्रिया

संतोष देशमुख हत्याप्रकरणी गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन मागे..तपासासाठी १० दिवसांचा वेळ देण्याचं एसपींचं आवाहन, शब्द न पाळल्यास पुन्हा आंदोलनाचा ग्रामस्थांचा इशारा

आत्मसमर्पणापूर्वी २२ दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे, एबीपी माझाच्या हाती खडा न खडा माहिती, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेकडेही काही दिवस मुक्काम

वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष, मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola