ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 30 August 2024
ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 08 AM 30 August 2024
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील ताब्यात, कोल्हापूर पोलिसांची मध्यरात्री कारवाई
उपमुख्यमंत्री अजित पवार मालवणातील राजकोट किल्ल्यावर दाखल, शिवरायांच्या पुतळ्याच्या दुर्घटनास्थळाची पाहणी
खासदार संजय राऊत आज मालवण दौऱ्यावर, राजकोट किल्ल्याला भेट देणार, मालवणमधून धडाडणार राऊतांची तोफ
शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईकांचा तर नाही ना? भाजपच्या निलेश राणेंचा गंभीर आरोप, दुर्घटनास्थळी पंधरा मिनिटांत कसे पोहोचले असा सवाल
शिवरायांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळं पडला नाही, प्रत्यक्षदर्शी सुनील खंदारे यांची एबीपी माझाला एक्स्लुझिव्ह माहिती, पुतळ्यासाठी वापरलेलं लोखंड गंजल्यानं पुतळा पडल्याचा दावा...
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्रात, पालघरमधील ७६ हजार कोटींच्या वाढवण बंदराचं करणार भूमिपूजन तर मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये संबोधित करणार