ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 13 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines 13 April 2025

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांशिवाय एकनाथ शिंदे आणि अमित शाहांमध्ये अर्धा तास चर्चा, रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत चर्चा झाली का याचा सस्पेन्स कायम

अमित शाहांनी रायगड दौऱ्यात शिवरायांचा एकेरी उल्लेख करत वारंवार अपमान केल्याची राऊतांची टीका... औरंजगेबाच्या कबरीला समाधी असा उल्लेख केल्यावरही  बोट...आदित्य ठाकरेंकडूनही समाचार...

निमंत्रण नव्हतं आणि अपेक्षाही नव्हती, अमित शाहांच्या रायगड दौऱ्यावर संभाजीराजेंची प्रतिक्रिया, तर समर्थकांच्या इच्छेवर बोट ठेवत खदखदीचा सूर

एकनाथ शिंदेंच्या अर्थखात्याविरूद्धच्या कथित तक्रारीला शिवसेनेचेच मंत्री संजय राठोड यांचा छेद, निधी वाटपात असमानता नाही,जलसंधारण खात्याला प्रस्तावित निधी आणि अनुदान मंजूर झाल्याची माहिती

मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, उपनेत्या आणि पक्षप्रवक्त्या संजना घाडी आणि पती संजय घाडी शिंदे गटात प्रवेश करणार

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola