ABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 8AM Headlines 08AM 13 January 2025 सकाळी ८ च्या हेडलाईन्स
मुंबई महापालिकेच्या २७ रुग्णालयांना आजपासून औषध पुरवठा बंद करण्याचा पुरवठादारांचा इशारा, १२० कोटींची थकवल्याने पुरवठादारांचा निर्णय
संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय आज मस्साजोगमध्ये टॉवरवर चढून आंदोलन करणार, वाल्मिक कराडला हत्येच्या गुन्ह्यात आरोपी करण्याची मागणी
अमित शाहांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांना सज्जड दम... सरकारच्या प्रतिमेला धक्का लागेल असं कृत्य करू नका, जनतेशी संपर्क ठेवा, शाहांच्या सूचना...
कार्यकर्ते केशव तर मोदीजी माधव होते, विधानसभा निवडणुकीच्या घवघवीत यशावर फडणवीसांकडून वक्तव्य...तर सर्व घोषणा पूर्ण करण्याचंही दिलं आश्वासन...
नाशिकच्या द्वारका परिसरात लोखंडी सळ्यांनी भरलेल्या ट्रकला पिकअपची धडक, अपघातात आठ जणांचा मृत्यू, देवदर्शनावरुन परत येताना काळाचा घाला
नवी मुंबईत पामबीचवर भरधाव कारची दुचाकीला धडक, दोन तरुणींचा मृत्यू, अपघातानंतर चालक पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल