ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 7 AM 06 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेेणार, कायदा सुव्यवस्थेसह धनंजय मुंडेंवर कारवाईची करणार मागणी 

संतोष देशमुख हत्याप्रकरणातले सुदर्शन घुलेसह दोन आरोपी जागेच्या शोधात भिवंडीपर्यंत, हॉटेलमध्ये मागितला आश्रय, पण हॉटेल मालकाचा नकार

खासदार बजरंग सोनवणे यांच्याविरुद्ध व्हॉट्सअपवर पोस्ट करणारे पोलिस अधिकारी गणेश मुंडे यांची तडकाफडकी बदली, हायवे पोलिसांतून थेट पुण्यात ट्रान्सफर

मुंबई पोलिसांच्या हाती अवैध बांगलादेशींचं भारतात येण्याचं रेट कार्ड, जलमार्गाने आल्यास २ ते ४ हजार तर डोंगरदऱ्यातून येण्यासाठी ७ ते ८ हजार रुपयांचा खर्च, तपासात माहिती समोर 

पोलिसांनी ५० लाख रुपये आणि नोकरीचं आमिष दिलं, परभणीतल्या सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबीयांचा खळबळजनक आरोप... प्रकाश आंबेडकरांसमोर मांडली व्यथा...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल...२४ वर्षांच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल...पोलिसांकडून शोध सुरू...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram