ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 08 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 08 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

बुलढाण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती, ५२ वर्षीय वसतिगृह अधीक्षकाचा बारा वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार, शासकीय वसतिगृहांची सुरक्षा ऐरणीवर

पुण्यात महिलेची कंपनीतील सहकाऱ्याकडून कोयत्याने हत्या, येरवड्याच्या नामांकित आयटी कंपनीच्या पार्किंगमधील घटना,आरोपीला तात्काळ अटक

राज्यातील शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यासाठी कठोर पावलं, इंग्रजी शाळांमध्ये मराठीचं दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार आग्रही

भारताचा GDP यंदा ६.४ टक्क्यांवर घसरण्याची चिन्हे, सांख्यिकी मंत्रालयाचा अंदाज.. रिझर्व्ह बँकेने वर्तवलेला अंदाज गाठणंही दूसर

जन-गण-मन नव्हे तर वंदे मातरम् हेच आपलं राष्ट्रगीत हवं, रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानं वाद उफाळण्याची शक्यता

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ९ स्वयंसेवकांना जन्मठेप, केरळच्या थलसेरी न्यायालयाने सुनावली शिक्षा, ३ ऑक्टोबर २००५ रोजी झाली होती सीपीआय कार्यकर्त्याची हत्या.....

मुंबईसह महाराष्ट्र गारठला, आणखी दोन दिवस थंडीचा जोर कायम राहणार, उत्तर भारतातील बर्फवृष्टीमुळे मुंबईसह राज्यात गारठा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram