ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 07 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

राज्यात एचएमपीव्ही विषाणुंचा संसर्ग होऊ नये म्हणून टास्क फोर्स नियुक्तीसाठी नागपूर खंडपीठात याचिका, उद्या याचिकेवर सुनावणी

प्रजासत्ताक दिनापूर्वीच पालकमंत्री पद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता, येत्या दोन दिवसांत पालकमंत्री पदाबाबत बैठकीत निर्णय होण्याची चिन्ह, राष्ट्रवादीची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलींचा जवानांच्या वाहनावर हल्ला..नक्षलींच्या हल्ल्यात ९ जवान शहीद, तर अनेकजण जखमी..

छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती..चुलत भावाने १७ वर्षीय बहिणीला २०० फूट दरीत ढकलून केली हत्या, प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची माहिती

राज्यात लवकरच दुसऱ्या टप्प्याची शिक्षक भरती, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती, संस्थाचालकांच्या आक्षेपानंतरही भरती पवित्र पोर्टलमार्फतच 

देशात पहिल्यांदाच सर्व शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त, सध्या देशातील ९८ लाख शिक्षकांपैकी महिला शिक्षांची संख्या ५२ लाख ३ हजार 

उत्तरेकडील हिमवर्षावाचा परिणाम म्हणून राज्यात पुन्हा थंडी वाढणार, मुंबईत तापमान १४ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता तर ग्रामीण महाराष्ट्रात एक अंकी तापमानाचा अंदाज 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram