ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 30 July 2024

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 30 July 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक, नेमबाज मनू भाकर-सरबजोत जोडीने केली पदक कमाई, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय

अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवरील टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, गाडी फोडणाऱ्यांना अटक करा, पोलीस ठाण्यात मिटकरींचा ठिय्या

राज ठाकरे यांची क्रेझ, पण त्यांच्या राडा संस्कृतीमुळे लोक सत्ता देत नाही, मिटकरींच्या गाडीच्या तोडफोडीवरुन अजित पवारांच्या राष्ट्रवादीची टीका

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर

मातोश्रीवरील मराठा आंदोलनामागे भाजपचा हात असल्याचा आरोप, भाजपचे पदाधिकारी सुशील पायाळ आंदोलनामध्ये, माझाने प्रश्न विचारताच पायाळ यांनी काढला पळ

नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का, सुप्रिया सुळेंचा सवाल, तर दादांच्या वेशांतरामुळे अतिरेक्यांनाही प्रेरणा, राऊतांचा टोला

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola