ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines : 22 February 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 6.30 AM TOP Headlines  : 22 February  2024

उसाच्या खरेदी दरात ८ टक्के वाढ करण्याचा केंद्रीय कॅबिनेट बैठकीत निर्णय, उसाचा खरेदी दर प्रतिक्विंटल ३१५वरुन ३४० रुपयांवर, दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय.

भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची चर्चा

सर्वकाही देऊनही ज्यांनी निष्ठा पाळली नाही त्यांना धडा शिकवण्याची वेळ आलीय..दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा, आंबेगाव मतदारसंघातील सभेत शरद पवारांचं मतदारांचा आवाहन, 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांची हकालपट्टी, अनेक तक्रारी आल्यानं राज्यपाल रमेश बैस यांची कारवाई

प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन, वयाच्या ९१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram