ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

एकनाथ शिंदे दरेगातून ठाण्याला रवाना ठाण्याला निघण्यापूर्वी शिंदेंकडून कुटुंबासह जननी मातेचे दर्शन

मुख्यमंत्री पदाबद्दल चर्चा करण्यासाठी आज संध्याकाळी महायुतीची बैठक पार पडण्याची शक्यता संजय शिरसाठ यांच वक्तव्य.

एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री व्हावं, माजी मंत्री गुलाबराव पाटील यांची इच्छा. शिंदेंच्या उपमुख्यमंत्री पदासंदर्भात शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच वक्तव्य.

पक्षातील नेत्यांनीच गद्दारी केल्याने मताधिक्य घटल्याचा शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप.

खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय कुटे यांच्यावरती थेट निशाणा. वरिष्ठांना भेटण्यासाठी दिल्लीला गेलो नाही, दोन दिवसांपासून डोंबिवली मध्ये माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच स्पष्टीकरण.

माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी देशात आग लावली. संजय राऊत यांचा हल्लाबोल. चंद्रचूड यांच्यामुळेच घटनाबाह्य सरकारच संविधान विरोधी काळजीवाहू सरकार आल्याची टीका.

दिल्लीची विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टी स्वबळावरती लढणार अरविंद केजरीवाल यांची घोषणा. राजधानी दिल्लीमध्ये कायदा सुव्यवस्था चिंताजनक असल्याचे म्हणत केंद्र सरकार वरती केली टीका.

एमएमआर हद्दीमध्ये नवीन रेडीमिक्स कॉन्क्रेट प्लांट उभारण्यास मनाई. मुंबई मधील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा निर्णय

नाशिक शहरातील चोरी गेलेले 20 लाख रुपयांचे 130 मोबाईल मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना केले परत नागरिकांकडून पोलिसांचे आभार एबीपी माझा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram