ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 08 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्स

धनंजय मुंडेंविरोधात आघाडी उघडणाऱ्या सुरेश धस यांच्यावर राष्ट्रवादीचाही आरोपांचा बॉम्ब...धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावण्यासारखे गंभीर आरोप, योग्यवेळी पुरावे बाहेर काढणार, मिटकरींचा इशारा...

राज्यातील पवनचक्की मालकांना खंडण्यांसाठी गावगुंडांचा तगादा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा, संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना

शरद पवारांच्या सात खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी, तटकरेंकडून आरोपांचं खंडन

अजित पवार प्रमुख नेते असले तरी प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचीच पक्षात चलती, रोहित पवारांचं वक्तव्य, तटकरे वैयक्तिक पातळीवर डील करतात का रोहित पवारांचा सवाल

ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत मनपा निवडणुकीसाठी 'एकला चलो'चा सूर, काँग्रेससोबत न जाण्याचीही शिवसैनिकांची ठाकरेंना विनंती

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याने पुन्हा मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram