ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

राजीनामा दिलेला नाही, राजीनाम्याच्या चर्चा मंत्री धनंजय मुंडेंनी फेटाळल्या,  मंत्रिमंडळ बैठकीसाठी धनंजय मुंडे मंत्रालयात दाखल

क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणेंनी अखेर पदभार स्वीकारला, नाराज नव्हतो, नातेवाईकाचं लग्न असल्याने पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपस्थित नसल्याचं स्पष्टीकरण

लाखो रुपयांचे हिरे भेट देणारे नेते स्वखर्चाने दिवाळी साजरी करतील का संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा तर अजित पवार अॅक्सिडेंटल नेते असल्याचा टोला

दिल्ली विधानसभा निवडणुकीची आज घोषणा, निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी दुपारी दोन वाजता आयोगाची पत्रकार परिषद 

नागपुरात एचएमपीव्हीचे दोन बाधित, उपचारानंतर दोन्ही बालकांची प्रकृती सुधारली, जिल्हाधिकारी विपीन ईटनकरांची माहिती, घाबरण्याचं कारण नसल्याचंही आवाहन

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची अधिकाऱ्यांसोबत दुपारी ३ वाजता बैठक, नागपुरात एचएमपीव्हीचे दोन बाधित आढळल्यानंतर तातडीची चर्चा

राज्यात एचएमपीव्ही विषाणुंचा संसर्ग होऊ नये म्हणून टास्क फोर्स नियुक्तीसाठी नागपूर खंडपीठात याचिका, उद्या याचिकेवर सुनावणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram