ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स
बंगळुरुमध्ये तीन आणि आठ महिन्यांच्या दोन बाळांना एचएमपीव्हीची बाधा, बंगळुरुसह देशभरात सतर्कतेचं आवाहन, महाराष्ट्रात गुरुवारी आरोग्यमंत्र्यांची बैठक
संतोष देशमुख हत्या प्रकरणात खाकी वर्दी बदनाम, पोलीस अधीक्षकांसह तिघांची बदली, तर एक जण निलंबित
संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेल्या एसआयटीमधून पोलीस निरीक्षक महेश विघ्नेची हकालपट्टी, वाल्मिक कराडसोबत काढलेला फोटो भोवला..
संतोष देशमुख हत्या प्रकरणी नेमलेल्या एसआयटीमधून पोलीस निरीक्षक महेश विघ्नेची हकालपट्टी, वाल्मिक कराडसोबत काढलेला फोटो भोवला..
संतोष देशमुखांची हत्या हा जातीपलिकडचा विषय, वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करा, संभाजीराजेंची राज्यपालांकडे, धनंजय मुंडेच्या राजीनाम्यासाठी शिष्टमंडळ आग्रही
सत्कारातील भाषणात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा जीभ घसरली, आभार मानण्याऐवजी मतदारांना उद्देशून आक्षेपार्ह शब्द