ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024
ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024
७६व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर भारताच्या सामर्थ्य आणि संस्कृतीचं दर्शन, वेगवेगळ्या दलांकडून चित्तथरारक कसरती
कर्तव्यपथावर आज देशाच्या लष्करी सामर्थ्य आणि शौर्याचं दर्शन.. निमलष्करी दलांच्या चित्तवेधक तर तिन्ही सैन्य दलाच्या रोमहर्षक कवायती
कर्तव्य पथावर तिन्ही सैन्यदलांंकडून कवायतींसह शस्त्रसामर्थ्याचं प्रदर्शन.. वेगवेगळ्या विभागाच्या आणि राज्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्ररथांनी वाढवली प्रजासत्ताक सोहळ्याची रंगत..
महाराष्ट्रात गुलैन बॅरी सिन्ड्रोम आजाराचा पहिला बळी.. पुण्यातील GBS बाधित रुग्णाचा सोलापुरात मृत्यू, बाधित रुग्ण मूळ सोलापूरचाच असल्याची माहिती
जीएसबी बाधितांवर कमला नेहरु रुग्णालयात मोफत उपचार, पुणे महापालिका आयुक्तांची माहिती.. खाजगी रुग्णालयाच्या बिल आकारणीवरही ठेवणार लक्ष.. पुण्यात ७४ पैकी १४ जीएसबी बाधित व्हेटिंलेटरवर
कर्नाक पुलाचं गर्डर लॉन्चिंग रखडल्याने मध्य रेल्वेने ब्लॉक कालावधी वाढवला, पालिकेकडून समन्वय नसल्याने लोकल आणि एक्स्प्रेस चालवण्यास रेल्वेचा नकार, प्रवाशांचा खोळंबा
संभाजीनगरच्या मुख्य सोहळ्यातही राजकीय मानापमान आणि आरोप-प्रत्यारोप.. खासदार भुमरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा चंद्रकांत खैरेंजवळ बसण्यास नकार, खैरेंचाही पलटवार