ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 08 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 08 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

शरद पवारांच्या सात खासदारांना सोबत येण्याची सुनील तटकरेंची ऑफर, खासदारांनी ऑफर धुडकावल्याची माहिती, सुप्रिया सुळेंची पटेलांकडे तटकरेंबाबत नाराजी

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आणि खासदार आमच्या संपर्कात, अमोल मिटकरींचा दावा, खासदार निलेश लंकेंकडून इन्कार

राज्यातील पवनचक्क्या मालकांना खंडण्यांसाठी गावगुंडांचा तगादा, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा, संतोष देशमुखांच्या हत्येपूर्वीच पवारांकडून मुख्यमंत्र्यांना कल्पना

गँग संपत नाही तोपर्यंत करवाई, संतोष देशमुखांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांचा शब्द, कुटुंबीय म्हणतील त्याच अधिकाऱ्यांना एसआयटीत घेऊ, फडणवीसांचं आश्वासन

आशिष शेलार राज ठाकरेंच्या भेटीला, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याने पुन्हा मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी वापरलेल्या टूलकिटचा पर्दाफाश, बदनामीसाठी कसं करतात टूलकिट प्लॅनिंग, एबीपी माझाचा एक्स्लुझिव वृत्तांत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram