ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 21 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शाहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण'
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा, देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे, पवार, पटोलेंना चॅलेंज, पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं, अमित शाहांचा आरोप
राजकारणात कधी तह तर कधी सलगी
करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीसंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, मात्र विधानसभा महायुतीतच लढणार, अजितदादांची स्पष्टोक्ती.
अजित पवारांचा उद्या वाढदिवस,पण कार्यकर्त्यांकडून आजपासूनच जल्लोष... केकवर मुख्यमंत्री होण्यासाठीचा मेसेज