सकाळी ११ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 27 September 2024

Continues below advertisement

सकाळी ११ च्या हेडलाईन्स-ABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11AM 27 September 2024

भाजपच्या जाहीरनाम्याची झेरॉक्स एबीपी माझाच्या हाती, काँग्रेसच्या काळातल्या अपूर्ण प्रकल्पांचा पंचनामा भाजपच्या जाहीरनाम्यातून करणार

विधानसभेसाठी भाजपचं सूक्ष्म नियोजन.... आधी तालुका नंतर गावस्तरावर भाजप कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्याच्या सूचना

विदर्भ मराठवाड्यानंतर अमित शाहांच्या टार्गेटवर मुंबई, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, मुंबईसाठी विशेष प्लॅनिंग

अमित शाहांनी कितीही औरंगजेबासारखा राज्यात तंबू ठोकला तरी भाजपचा पराभव नक्की, संजय राऊतांची टीका, फडणवीसांनी धर्मवीर ३ नाही, औरंगजेबावर सिनेमा काढावा, राऊतांचा टोला

महायुतीची आज जागावाटपाची बैठक, ९० जागांचा तिढा सोडवण्यासाठी आज चर्चा, कालची बैठक मुख्यमंत्र्यांकडून रद्द

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या बैठकांचा सपाटा....उद्धव ठाकरे कोल्हापूर, हातकणंगले, सांगली विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram