ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स

लाडक्या बहिणींच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार, नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी पर्यंत काळजी बाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार.

भाजपला मुख्यमंत्रीपद जवळपास निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती. दिल्लीतून निरोप आल्यान एकनाथ शिंदे नाराज. समर्थकांना एकत्र गोळा होऊ नका असही आवाहन.

शिवसेना खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मागितली भेटीची वेळ, सात विद्यमान आणि चार माजी खासदार घेणार मोदींची भेट. एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या पार्श्वभूमीवर वेळ मागितल्याने चर्चेला उधान.

ठाकरेंच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंनीही लिहून घेतली आमदारांकडून शपथ. पत्र पक्षशृष्टींच्या निर्णयाला सर्व आमदार बांधील असल्याचा मजकूर, पक्षशिस्तीच पालन अनिवार्य.

शरद पवार यशवंतराव चव्हाण सेंटर वरती तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरती करणार पराभूत उमेदवारांसोबत चिंतन, पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शनाची उत्सुकता.

रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदी पुन्हा एकदा नियुक्ती, रात्री स्वीकारला पदभार.

मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला 16 वर्ष पूर्ण, राज्यपाल, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची पोलीस मुख्यालयात शहीदांना आंदरांजली.

बिहारच्या 13 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला आयपीएल खेळण्याची संधी. राजस्थान रॉयल्सन तब्बल एक कोटी 10 लाख रुपयांची बोली लावून घेतलं विकत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram